General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? नागपूर अमरावती गोंदिया यवतमाळ2. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते.3. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? इ क अ दिलेले सर्व4. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. अंबागड सूरजागड माणिकगड भुदरगड5. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? कोरडे उष्ण व कोरडे उष्ण शीत6. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक पुणे अमरावती नागपूर7. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ8. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर तुळजापूर उस्मानाबाद वणी नाशिक माहूर नांदेड9. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? पाटणा आगरतला रांची दिसपुर10. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही नाही समवर्तीसुची दोन्हीही केंद्रसुची11. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर गुळाचा जिल्हा सत्र्यांचा जिल्हा ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी12. गोंदिया जिल्ह्याची ओळख – आदिवासींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा तलावांचा जिल्हा13. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? रामप्रसाद बिस्मिल श्रीपाद डांगे भगतसिंग वीणा दास14. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 7 8 5 615. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? पृथ्वी बुध गुरू शनि16. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वुलर सांभर लोणार वेंबनाड17. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. लोटा आणि पांडवानी थिलाना चिराव बिहू आणि सत्रिया18. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? जवाहरलाल नेहरू लाला लजपतराय महात्मा गांधी लोकमान्य टिळक19. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा पंधरा नऊ अकरा20. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. फ्रान्स रशिया भारत अमेरिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12