General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60

1. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते?

 
 
 
 

3. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

4. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते?

 
 
 
 

5. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे?

 
 
 
 

6. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता.

 
 
 
 

7. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ?

 
 
 
 

8. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ?

 
 
 
 

9. गोंदिया जिल्ह्याची ओळख –

 
 
 
 

10. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर

 
 
 
 

11. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

 
 
 
 

12. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?

 
 
 
 

13. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

14. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

 
 
 
 

15. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

16. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

17. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ?

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

19. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

20. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now