General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ2. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो3. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? वीणा दास रामप्रसाद बिस्मिल श्रीपाद डांगे भगतसिंग4. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भुदरगड सूरजागड माणिकगड अंबागड5. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ बारा अकरा पंधरा6. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही दोन्हीही नाही समवर्तीसुची केंद्रसुची7. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. फ्रान्स अमेरिका भारत रशिया8. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नाशिक नागपूर अमरावती9. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया10. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 7 5 6 811. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर उस्मानाबाद माहूर नांदेड वणी नाशिक कोल्हापूर12. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर गुळाचा जिल्हा ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी सत्र्यांचा जिल्हा13. गोंदिया जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा14. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? पृथ्वी शनि गुरू बुध15. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? दिसपुर रांची पाटणा आगरतला16. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. लोटा आणि पांडवानी थिलाना बिहू आणि सत्रिया चिराव17. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वेंबनाड वुलर सांभर लोणार18. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे उष्ण शीत कोरडे19. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? दिलेले सर्व क इ अ20. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू लाला लजपतराय Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12