General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बुध पृथ्वी गुरू शनि2. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सूरजागड माणिकगड अंबागड भुदरगड3. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही नाही दोन्हीही समवर्तीसुची केंद्रसुची4. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात.5. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा अकरा पंधरा नऊ6. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वेंबनाड वुलर सांभर लोणार7. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती नागपूर नाशिक पुणे8. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. भारत अमेरिका रशिया फ्रान्स9. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 5 6 7 810. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू11. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? अ दिलेले सर्व क इ12. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर उस्मानाबाद वणी नाशिक कोल्हापूर माहूर नांदेड13. गोंदिया जिल्ह्याची ओळख – विहिरींचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा तलावांचा जिल्हा14. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? श्रीपाद डांगे वीणा दास भगतसिंग रामप्रसाद बिस्मिल15. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ16. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? कोरडे शीत उष्ण व कोरडे उष्ण17. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. थिलाना लोटा आणि पांडवानी बिहू आणि सत्रिया चिराव18. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? गोंदिया अमरावती नागपूर यवतमाळ19. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर गुळाचा जिल्हा ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी सत्र्यांचा जिल्हा20. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? दिसपुर रांची पाटणा आगरतला Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12