General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. थिलाना बिहू आणि सत्रिया चिराव लोटा आणि पांडवानी2. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भुदरगड सूरजागड माणिकगड अंबागड3. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? रांची दिसपुर पाटणा आगरतला4. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वेंबनाड वुलर सांभर लोणार5. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? पृथ्वी शनि गुरू बुध6. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? यवतमाळ नागपूर गोंदिया अमरावती7. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? लोकमान्य टिळक लाला लजपतराय महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू8. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. रशिया अमेरिका फ्रान्स भारत9. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर गुळाचा जिल्हा सत्र्यांचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी ज्वारीचे कोठार10. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते.11. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? श्रीपाद डांगे भगतसिंग वीणा दास रामप्रसाद बिस्मिल12. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? दिलेले सर्व इ क अ13. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ14. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 7 6 8 515. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही समवर्तीसुची केंद्रसुची दोन्हीही नाही16. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? माहूर नांदेड तुळजापूर उस्मानाबाद वणी नाशिक कोल्हापूर17. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर पुणे अमरावती नाशिक18. गोंदिया जिल्ह्याची ओळख – विहिरींचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा तलावांचा जिल्हा19. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे शीत कोरडे उष्ण20. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा अकरा नऊ पंधरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12