General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? इ अ क दिलेले सर्व 2. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नागपूर नाशिक अमरावती 3. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? लाला लजपतराय लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी 4. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बुध पृथ्वी गुरू शनि 5. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 7 8 5 6 6. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. सांभर वेंबनाड लोणार वुलर 7. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. 8. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. थिलाना लोटा आणि पांडवानी बिहू आणि सत्रिया चिराव 9. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर उस्मानाबाद माहूर नांदेड कोल्हापूर वणी नाशिक 10. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? केंद्रसुची समवर्तीसुची दोन्हीही नाही दोन्हीही 11. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? दिसपुर आगरतला पाटणा रांची 12. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. अमेरिका रशिया भारत फ्रान्स 13. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भुदरगड सूरजागड माणिकगड अंबागड 14. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? गोंदिया अमरावती नागपूर यवतमाळ 15. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ 16. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? श्रीपाद डांगे भगतसिंग रामप्रसाद बिस्मिल वीणा दास 17. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे शीत उष्ण कोरडे 18. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – पंधरा अकरा बारा नऊ 19. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर सत्र्यांचा जिल्हा ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी गुळाचा जिल्हा 20. गोंदिया जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा नद्यांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा विहिरींचा जिल्हा Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12