General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? पृथ्वी बुध गुरू शनि2. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर गुळाचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी ज्वारीचे कोठार सत्र्यांचा जिल्हा3. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नाशिक अमरावती नागपूर4. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. माणिकगड अंबागड भुदरगड सूरजागड5. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा अकरा नऊ पंधरा6. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 6 7 5 87. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण शीत उष्ण व कोरडे कोरडे8. गोंदिया जिल्ह्याची ओळख – आदिवासींचा जिल्हा तलावांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा नद्यांचा जिल्हा9. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ10. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? यवतमाळ नागपूर अमरावती गोंदिया11. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही समवर्तीसुची दोन्हीही नाही केंद्रसुची12. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? अ इ क दिलेले सर्व13. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. फ्रान्स अमेरिका रशिया भारत14. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? रांची पाटणा दिसपुर आगरतला15. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. सांभर वुलर वेंबनाड लोणार16. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. लोटा आणि पांडवानी थिलाना बिहू आणि सत्रिया चिराव17. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर तुळजापूर उस्मानाबाद माहूर नांदेड वणी नाशिक18. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक महात्मा गांधी19. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? श्रीपाद डांगे वीणा दास भगतसिंग रामप्रसाद बिस्मिल20. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12