General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2024 1. गोंदिया जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा नद्यांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा2. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे अमरावती नाशिक नागपूर3. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. भारत रशिया अमेरिका फ्रान्स4. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर माहूर नांदेड वणी नाशिक तुळजापूर उस्मानाबाद5. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे? दोन्हीही समवर्तीसुची केंद्रसुची दोन्हीही नाही6. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? आगरतला पाटणा रांची दिसपुर7. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिध्द सदस्य नसतो. ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो8. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ? 8 5 7 69. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? गुरू शनि पृथ्वी बुध10. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ11. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे शीत कोरडे उष्ण12. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? गोंदिया नागपूर अमरावती यवतमाळ13. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सूरजागड भुदरगड माणिकगड अंबागड14. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? अ दिलेले सर्व इ क15. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ? महात्मा गांधी लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक16. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वुलर वेंबनाड लोणार सांभर17. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर ज्वारीचे कोठार गुळाचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी सत्र्यांचा जिल्हा18. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. चिराव थिलाना बिहू आणि सत्रिया लोटा आणि पांडवानी19. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा पंधरा नऊ अकरा20. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? वीणा दास भगतसिंग श्रीपाद डांगे रामप्रसाद बिस्मिल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
16
20
Avinash deore
14
15
20 marks
17
18
20
12