General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 20192. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.F.S. I.R.S I.A.S. I.P.S.3. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा गांधी सरोजिनी नायडू महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट4. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी5. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? सदाशिव पेठ कसबा पेठ बुधवार पेठ शुक्रवार पेठ6. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? छत्तीसगड कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश7. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. समवर्ती सूची मार्गदर्शक तत्वे घटना दुरुस्तीची पद्धत मूलभूत हक्क8. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? म. धोंडो केशव कर्वे यापैकी नाही गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर9. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? यापैकी नाही आनंदीबाई जोशी कादंबिनी गांगुली कुसुमावती देशपांडे10. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. जोर्वे सिंधु वैदिक उत्तर वैदिक11. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? भीमाशंकर महाबळेश्वर खंडाळा अमरकंटक12. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सातारा पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार13. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? पॅरिस ( फ्रान्स) दुबई व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) वॉशिंग्टन डी सी14. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. मवाळ दोन्हींनी यापैकी नाही जहाल15. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – क्लोरीन कॉपर क्रोमियम कॅल्शियम16. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 5 जून 12 जून 10 जून 7 जून17. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? ऍनी बेझंट डॉ. बी आर आंबेडकर पं मदनमोहन मालवीय महात्मा गांधी18. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. चौथा तिसरा सातवा पाचवा19. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता रोमेशचंद्र दत्त उमेशचंद्र दत्त20. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान प्रतिनिधी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15