General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80

1. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता?

 
 
 
 

3. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो.

 
 
 
 

4. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

5. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

6. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले.

 
 
 
 

7. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा –

 
 
 
 

8. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे.

 
 
 
 

9. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ?

 
 
 
 

10. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार

 
 
 
 

11. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे?

 
 
 
 

12. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो.

 
 
 
 

13. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक –

 
 
 
 

14. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

15. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन.

 
 
 
 

16. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे.

 
 
 
 

17. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ?

 
 
 
 

18. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते.

 
 
 
 

19. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ?

 
 
 
 

20. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे.
Cu –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80”

Leave a Reply to Shamrao neware Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now