General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80

1. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ?

 
 
 
 

2. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक –

 
 
 
 

3. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते.

 
 
 
 

4. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो.

 
 
 
 

5. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे.

 
 
 
 

6. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले.

 
 
 
 

7. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे.
Cu –

 
 
 
 

8. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

9. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा –

 
 
 
 

10. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ?

 
 
 
 

12. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली?

 
 
 
 

13. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन.

 
 
 
 

14. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता?

 
 
 
 

16. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

17. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो.

 
 
 
 

18. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

19. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ?

 
 
 
 

20. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80”

Leave a Reply to Surbhi khobragade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now