General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष2. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.P.S. I.R.S I.A.S. I.F.S.3. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर म. धोंडो केशव कर्वे यापैकी नाही4. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? भीमाशंकर अमरकंटक महाबळेश्वर खंडाळा5. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. जहाल दोन्हींनी मवाळ यापैकी नाही6. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 20147. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. मूलभूत हक्क समवर्ती सूची घटना दुरुस्तीची पद्धत मार्गदर्शक तत्वे8. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. वैदिक जोर्वे उत्तर वैदिक सिंधु9. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? पं मदनमोहन मालवीय महात्मा गांधी डॉ. बी आर आंबेडकर ऍनी बेझंट10. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? बुधवार पेठ कसबा पेठ सदाशिव पेठ शुक्रवार पेठ11. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. पाचवा चौथा सातवा तिसरा12. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. रोमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी उमेशचंद्र दत्त फिरोजशाह मेहता13. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सिंधुदुर्ग सातारा नंदुरबार पालघर14. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॉपर कॅल्शियम क्लोरीन क्रोमियम15. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड आंध्र प्रदेश16. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान प्रतिनिधी खासदार17. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 7 जून 10 जून 12 जून 5 जून18. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) दुबई पॅरिस ( फ्रान्स)19. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू महात्मा गांधी20. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? यापैकी नाही कादंबिनी गांगुली आनंदीबाई जोशी कुसुमावती देशपांडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15