General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? भीमाशंकर महाबळेश्वर खंडाळा अमरकंटक2. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. चौथा सातवा तिसरा पाचवा3. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. समवर्ती सूची घटना दुरुस्तीची पद्धत मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे4. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 7 जून 10 जून 5 जून 12 जून5. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? कसबा पेठ शुक्रवार पेठ सदाशिव पेठ बुधवार पेठ6. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. उमेशचंद्र दत्त फिरोजशाह मेहता रोमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी7. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? ऍनी बेझंट डॉ. बी आर आंबेडकर महात्मा गांधी पं मदनमोहन मालवीय8. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? छत्तीसगड कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश9. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी10. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.R.S I.F.S. I.P.S. I.A.S.11. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? पॅरिस ( फ्रान्स) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) दुबई वॉशिंग्टन डी सी12. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? कुसुमावती देशपांडे कादंबिनी गांगुली आनंदीबाई जोशी यापैकी नाही13. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. दोन्हींनी मवाळ जहाल यापैकी नाही14. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार सातारा15. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? गोपाळ हरी देशमुख म. धोंडो केशव कर्वे यापैकी नाही गोपाळ गणेश आगरकर16. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा ज्योतिबा फुले सरोजिनी नायडू डॉ. ॲनी बेझंट महात्मा गांधी17. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार प्रतिनिधी मुख्यमंत्री पंतप्रधान खासदार18. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॅल्शियम कॉपर क्रोमियम क्लोरीन19. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. सिंधु वैदिक जोर्वे उत्तर वैदिक20. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2014 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15