General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.R.S I.P.S. I.A.S. I.F.S.2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? महात्मा गांधी पं मदनमोहन मालवीय ऍनी बेझंट डॉ. बी आर आंबेडकर3. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सातारा नंदुरबार सिंधुदुर्ग पालघर4. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. तिसरा पाचवा चौथा सातवा5. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? खंडाळा भीमाशंकर अमरकंटक महाबळेश्वर6. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 20147. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार प्रतिनिधी मुख्यमंत्री पंतप्रधान खासदार8. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड9. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 12 जून 7 जून 5 जून 10 जून10. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू11. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. मूलभूत हक्क घटना दुरुस्तीची पद्धत समवर्ती सूची मार्गदर्शक तत्वे12. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. फिरोजशाह मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी उमेशचंद्र दत्त रोमेशचंद्र दत्त13. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी14. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही म. धोंडो केशव कर्वे15. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? यापैकी नाही कादंबिनी गांगुली कुसुमावती देशपांडे आनंदीबाई जोशी16. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॅल्शियम कॉपर क्लोरीन क्रोमियम17. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? दुबई पॅरिस ( फ्रान्स) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) वॉशिंग्टन डी सी18. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? बुधवार पेठ कसबा पेठ सदाशिव पेठ शुक्रवार पेठ19. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. मवाळ दोन्हींनी जहाल यापैकी नाही20. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. उत्तर वैदिक वैदिक जोर्वे सिंधु Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15