General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? कादंबिनी गांगुली आनंदीबाई जोशी कुसुमावती देशपांडे यापैकी नाही2. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू3. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॉपर क्लोरीन कॅल्शियम क्रोमियम4. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 12 जून 5 जून 10 जून 7 जून5. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. दोन्हींनी जहाल मवाळ यापैकी नाही6. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.R.S I.A.S. I.P.S. I.F.S.7. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष8. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. उमेशचंद्र दत्त रोमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता9. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? सदाशिव पेठ शुक्रवार पेठ बुधवार पेठ कसबा पेठ10. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? ऍनी बेझंट डॉ. बी आर आंबेडकर महात्मा गांधी पं मदनमोहन मालवीय11. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? अमरकंटक महाबळेश्वर खंडाळा भीमाशंकर12. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? दुबई वॉशिंग्टन डी सी पॅरिस ( फ्रान्स) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)13. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. उत्तर वैदिक जोर्वे सिंधु वैदिक14. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? आंध्र प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक15. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 201916. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – नंदुरबार सिंधुदुर्ग सातारा पालघर17. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. सातवा तिसरा पाचवा चौथा18. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. मूलभूत हक्क घटना दुरुस्तीची पद्धत मार्गदर्शक तत्वे समवर्ती सूची19. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? यापैकी नाही गोपाळ हरी देशमुख म. धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर20. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान प्रतिनिधी खासदार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15