General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – पालघर नंदुरबार सातारा सिंधुदुर्ग2. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 20193. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट महात्मा गांधी सरोजिनी नायडू4. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. चौथा पाचवा तिसरा सातवा5. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. घटना दुरुस्तीची पद्धत समवर्ती सूची मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क6. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 10 जून 7 जून 5 जून 12 जून7. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? बुधवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ शुक्रवार पेठ8. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? कादंबिनी गांगुली यापैकी नाही कुसुमावती देशपांडे आनंदीबाई जोशी9. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? यापैकी नाही गोपाळ गणेश आगरकर म. धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुख10. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. उमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी रोमेशचंद्र दत्त फिरोजशाह मेहता11. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान प्रतिनिधी खासदार12. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? आंध्र प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड कर्नाटक13. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. जहाल यापैकी नाही मवाळ दोन्हींनी14. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? पं मदनमोहन मालवीय महात्मा गांधी डॉ. बी आर आंबेडकर ऍनी बेझंट15. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.F.S. I.R.S I.A.S. I.P.S.16. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. उत्तर वैदिक जोर्वे सिंधु वैदिक17. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? दुबई वॉशिंग्टन डी सी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) पॅरिस ( फ्रान्स)18. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? खंडाळा अमरकंटक भीमाशंकर महाबळेश्वर19. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष20. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – क्रोमियम कॉपर कॅल्शियम क्लोरीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15