General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) दुबई पॅरिस ( फ्रान्स)2. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? आंध्र प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक3. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? महात्मा गांधी डॉ. बी आर आंबेडकर पं मदनमोहन मालवीय ऍनी बेझंट4. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. उमेशचंद्र दत्त रोमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता5. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. तिसरा चौथा पाचवा सातवा6. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. जहाल यापैकी नाही दोन्हींनी मवाळ7. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकारी8. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी डॉ. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू9. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? म. धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर यापैकी नाही10. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॅल्शियम क्रोमियम कॉपर क्लोरीन11. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार प्रतिनिधी मुख्यमंत्री खासदार पंतप्रधान12. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? कुसुमावती देशपांडे यापैकी नाही आनंदीबाई जोशी कादंबिनी गांगुली13. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.F.S. I.P.S. I.A.S. I.R.S14. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 201715. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. मार्गदर्शक तत्वे समवर्ती सूची मूलभूत हक्क घटना दुरुस्तीची पद्धत16. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सिंधुदुर्ग सातारा नंदुरबार पालघर17. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? बुधवार पेठ शुक्रवार पेठ कसबा पेठ सदाशिव पेठ18. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? खंडाळा महाबळेश्वर अमरकंटक भीमाशंकर19. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. जोर्वे सिंधु उत्तर वैदिक वैदिक20. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 10 जून 7 जून 5 जून 12 जून Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15