General Knowledge Mix Test 80 | सामान्य ज्ञान टेस्ट 80 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2024 1. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? गोपाळ गणेश आगरकर म. धोंडो केशव कर्वे यापैकी नाही गोपाळ हरी देशमुख2. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? आनंदीबाई जोशी कुसुमावती देशपांडे कादंबिनी गांगुली यापैकी नाही3. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ? सरोजिनी नायडू महात्मा ज्योतिबा फुले डॉ. ॲनी बेझंट महात्मा गांधी4. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे? अमरकंटक भीमाशंकर खंडाळा महाबळेश्वर5. जिल्हाधिकारी हा…….. दर्जाचा अधिकारी असतो. I.R.S I.F.S. I.P.S. I.A.S.6. …………….. हे दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण आहे. समवर्ती सूची मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क घटना दुरुस्तीची पद्धत7. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव ………. असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी8. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 20149. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॉपर क्लोरीन क्रोमियम कॅल्शियम10. 1 जून : वैश्विक पालक दिन : : ? : जागतिक पर्यावरण दिन. 7 जून 12 जून 10 जून 5 जून11. डॉ.डी.आर सहानी यांनी शोधलेले हडप्पा हे ……. संस्कृतीतील ठिकाण आहे. जोर्वे सिंधु वैदिक उत्तर वैदिक12. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश छत्तीसगड13. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – नंदुरबार सिंधुदुर्ग सातारा पालघर14. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) दुबई पॅरिस ( फ्रान्स) वॉशिंग्टन डी सी15. लोकमान्य टिळक हे ………. मताचे होते. दोन्हींनी जहाल यापैकी नाही मवाळ16. महापौर : नगरसेवक : : ? : आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान प्रतिनिधी खासदार17. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीन्ही गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला होता? महात्मा गांधी पं मदनमोहन मालवीय डॉ. बी आर आंबेडकर ऍनी बेझंट18. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. चौथा तिसरा सातवा पाचवा19. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? कसबा पेठ सदाशिव पेठ शुक्रवार पेठ बुधवार पेठ20. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक …. यांनी लिहिले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता रोमेशचंद्र दत्त उमेशचंद्र दत्त Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13 Shyam kedar
17
18
14
16/20
12
Mumbai police
20/15
20/20
20 15