General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. पंधरा हजार पंचवीस हजार वीस हजार अठरा हजार2. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? बद्रीनाथ केदारनाथ रामेश्वरम् द्वारका3. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. साबरमती मही बार्गी यमुना4. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. औरंगाबाद मुंबई दिल्ली पुणे5. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. चांदमिनार बीबी का मकबरा बेगमपुरा किल्ला दौलताबादचा किल्ला6. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. विजापूर म्हैसुर धारवाड गुलबर्ग7. योग्य विधान निवडा. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहे.8. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1630 1602 1700 15149. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई सोलापूर औरंगाबाद पुणे10. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? मंगळ शनि गुरू पृथ्वी11. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? साम्राज्यवादी वसाहतवादी दहशतवादी विस्तारवादी12. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. तिसरा दुसरा पहिला चौथा13. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री निलगिरी कुमाऊँ अरवली14. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. वैतरणा खोपोली जायकवाडी कोयना15. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.1 0.29 0.35 0.516. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. श्रीमंत लोकांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा17. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? पूर्णा नाग यशोदा वर्धा18. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2015 2014 2019 201619. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त खासदार मुख्यमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी20. गटात न बसणारा पर्याय निवडा. श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव सटाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12