General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1630 1700 1602 15142. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.1 0.29 0.5 0.353. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? विस्तारवादी दहशतवादी साम्राज्यवादी वसाहतवादी4. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. दुसरा पहिला चौथा तिसरा5. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? सोलापूर मुंबई औरंगाबाद पुणे6. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. अठरा हजार पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजार7. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बीबी का मकबरा दौलताबादचा किल्ला बेगमपुरा किल्ला चांदमिनार8. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. यमुना बार्गी साबरमती मही9. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. खोपोली वैतरणा कोयना जायकवाडी10. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार मुख्यमंत्री विभागीय आयुक्त11. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? केदारनाथ रामेश्वरम् द्वारका बद्रीनाथ12. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? गुरू पृथ्वी मंगळ शनि13. योग्य विधान निवडा. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात.14. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. श्रीमंत लोकांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा15. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? वर्धा नाग पूर्णा यशोदा16. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2016 2019 2014 201517. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. निलगिरी सह्याद्री अरवली कुमाऊँ18. गटात न बसणारा पर्याय निवडा. कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर सटाणा19. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. धारवाड विजापूर गुलबर्ग म्हैसुर20. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. औरंगाबाद दिल्ली मुंबई पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12