General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त खासदार मुख्यमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी2. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. म्हैसुर गुलबर्ग विजापूर धारवाड3. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. वीस हजार अठरा हजार पंचवीस हजार पंधरा हजार4. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. गांधीजींचा जिल्हा श्रीमंत लोकांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा5. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.5 0.29 0.35 0.16. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? पूर्णा नाग यशोदा वर्धा7. गटात न बसणारा पर्याय निवडा. सटाणा कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर8. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? द्वारका केदारनाथ रामेश्वरम् बद्रीनाथ9. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी मंगळ शनि गुरू10. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1630 1514 1602 170011. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? साम्राज्यवादी वसाहतवादी विस्तारवादी दहशतवादी12. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. चांदमिनार बेगमपुरा किल्ला दौलताबादचा किल्ला बीबी का मकबरा13. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने बरोबर आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. दोन्ही विधाने चूक आहे. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात.14. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. मही साबरमती बार्गी यमुना15. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे सोलापूर औरंगाबाद मुंबई16. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री अरवली निलगिरी कुमाऊँ17. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला दुसरा चौथा तिसरा18. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जायकवाडी वैतरणा कोयना खोपोली19. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. पुणे मुंबई दिल्ली औरंगाबाद20. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2014 2016 2015 2019 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12