General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. धारवाड विजापूर म्हैसुर गुलबर्ग 2. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने चूक आहे. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. दोन्ही विधाने बरोबर आहे. 3. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. तिसरा दुसरा पहिला चौथा 4. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री अरवली कुमाऊँ निलगिरी 5. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? औरंगाबाद सोलापूर पुणे मुंबई 6. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2014 2016 2019 2015 7. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? खासदार विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री 8. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? मंगळ शनि गुरू पृथ्वी 9. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? नाग वर्धा यशोदा पूर्णा 10. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.29 0.1 0.5 0.35 11. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बीबी का मकबरा चांदमिनार बेगमपुरा किल्ला दौलताबादचा किल्ला 12. गटात न बसणारा पर्याय निवडा. सटाणा कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर 13. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जायकवाडी वैतरणा कोयना खोपोली 14. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. कुस्तीगिरांचा जिल्हा श्रीमंत लोकांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा 15. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1514 1700 1602 1630 16. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. पुणे मुंबई दिल्ली औरंगाबाद 17. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? केदारनाथ बद्रीनाथ रामेश्वरम् द्वारका 18. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? साम्राज्यवादी वसाहतवादी दहशतवादी विस्तारवादी 19. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. यमुना मही साबरमती बार्गी 20. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजार अठरा हजार Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12