General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जायकवाडी खोपोली कोयना वैतरणा2. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. औरंगाबाद दिल्ली मुंबई पुणे3. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. कुमाऊँ सह्याद्री अरवली निलगिरी4. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. पंचवीस हजार पंधरा हजार अठरा हजार वीस हजार5. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2019 2016 2014 20156. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? यशोदा पूर्णा वर्धा नाग7. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. गुलबर्ग विजापूर धारवाड म्हैसुर8. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बीबी का मकबरा दौलताबादचा किल्ला चांदमिनार बेगमपुरा किल्ला9. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1700 1630 1602 151410. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. श्रीमंत लोकांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा11. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला दुसरा चौथा तिसरा12. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? साम्राज्यवादी विस्तारवादी वसाहतवादी दहशतवादी13. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. बार्गी साबरमती मही यमुना14. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री खासदार15. गटात न बसणारा पर्याय निवडा. सटाणा कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर16. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने चूक आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. दोन्ही विधाने बरोबर आहे. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात.17. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? केदारनाथ द्वारका बद्रीनाथ रामेश्वरम्18. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे सोलापूर मुंबई औरंगाबाद19. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.29 0.1 0.5 0.3520. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी मंगळ गुरू शनि Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12