General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81

1. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ?

 
 
 
 

2. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते.

 
 
 
 

6. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही?

 
 
 
 

7. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे.

 
 
 
 

8. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

9. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

11. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे.

 
 
 
 

12. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

13. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला.

 
 
 
 

14. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे.

 
 
 
 

16. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात?

 
 
 
 

17. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.

 
 
 
 

18. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

19. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे.

 
 
 
 

20. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81”

Leave a Reply to Sandesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now