General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. योग्य विधान निवडा. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहे.2. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. दुसरा तिसरा पहिला चौथा3. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना खोपोली जायकवाडी वैतरणा4. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. औरंगाबाद पुणे दिल्ली मुंबई5. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? रामेश्वरम् बद्रीनाथ केदारनाथ द्वारका6. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. बार्गी मही यमुना साबरमती7. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. अरवली निलगिरी कुमाऊँ सह्याद्री8. गटात न बसणारा पर्याय निवडा. कोपरगाव श्रीरामपूर सटाणा संगमनेर9. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? दहशतवादी साम्राज्यवादी वसाहतवादी विस्तारवादी10. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.1 0.5 0.35 0.2911. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2016 2014 2019 201512. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? औरंगाबाद मुंबई सोलापूर पुणे13. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. विजापूर म्हैसुर गुलबर्ग धारवाड14. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. वीस हजार पंधरा हजार अठरा हजार पंचवीस हजार15. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी शनि मंगळ गुरू16. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1514 1630 1700 160217. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. गांधीजींचा जिल्हा श्रीमंत लोकांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा18. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? वर्धा पूर्णा यशोदा नाग19. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार मुख्यमंत्री20. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. दौलताबादचा किल्ला बीबी का मकबरा चांदमिनार बेगमपुरा किल्ला Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12