General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. साबरमती बार्गी मही यमुना2. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? वर्धा पूर्णा यशोदा नाग3. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे मुंबई औरंगाबाद सोलापूर4. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना जायकवाडी वैतरणा खोपोली5. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2015 2014 2016 20196. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1602 1514 1630 17007. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. श्रीमंत लोकांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा8. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. दौलताबादचा किल्ला चांदमिनार बेगमपुरा किल्ला बीबी का मकबरा9. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? बद्रीनाथ रामेश्वरम् द्वारका केदारनाथ10. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने बरोबर आहे. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात. दोन्ही विधाने चूक आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात.11. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. औरंगाबाद दिल्ली पुणे मुंबई12. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्री अरवली निलगिरी कुमाऊँ13. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? वसाहतवादी साम्राज्यवादी विस्तारवादी दहशतवादी14. गटात न बसणारा पर्याय निवडा. श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव सटाणा15. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? शनि गुरू पृथ्वी मंगळ16. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. पंचवीस हजार अठरा हजार वीस हजार पंधरा हजार17. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? खासदार विभागीय आयुक्त मुख्यमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी18. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. चौथा दुसरा तिसरा पहिला19. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. विजापूर गुलबर्ग धारवाड म्हैसुर20. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.5 0.29 0.35 0.1 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12