General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.1 0.5 0.35 0.292. गटात न बसणारा पर्याय निवडा. कोपरगाव संगमनेर सटाणा श्रीरामपूर3. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई पुणे औरंगाबाद सोलापूर4. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. खोपोली जायकवाडी कोयना वैतरणा5. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2019 2014 2016 20156. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. गुलबर्ग म्हैसुर विजापूर धारवाड7. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. दौलताबादचा किल्ला बीबी का मकबरा बेगमपुरा किल्ला चांदमिनार8. योग्य विधान निवडा. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. दोन्ही विधाने चूक आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात.9. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? वसाहतवादी दहशतवादी विस्तारवादी साम्राज्यवादी10. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? केदारनाथ बद्रीनाथ रामेश्वरम् द्वारका11. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1514 1630 1602 170012. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. दिल्ली औरंगाबाद मुंबई पुणे13. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. संत्र्यांचा जिल्हा श्रीमंत लोकांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा14. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. निलगिरी अरवली कुमाऊँ सह्याद्री15. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? यशोदा नाग पूर्णा वर्धा16. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? मुख्यमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार विभागीय आयुक्त17. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. यमुना मही साबरमती बार्गी18. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? मंगळ गुरू पृथ्वी शनि19. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला तिसरा दुसरा चौथा20. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. पंधरा हजार वीस हजार अठरा हजार पंचवीस हजार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12