General Knowledge Mix Test 81 | सामान्य ज्ञान टेस्ट 81 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2024 1. सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ? वसाहतवादी दहशतवादी विस्तारवादी साम्राज्यवादी2. गटात न बसणारा पर्याय निवडा. श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर सटाणा3. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? पूर्णा यशोदा नाग वर्धा4. खालीलपैकी कोठे ज्योतिर्लिंग नाही? केदारनाथ बद्रीनाथ रामेश्वरम् द्वारका5. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बेगमपुरा किल्ला बीबी का मकबरा चांदमिनार दौलताबादचा किल्ला6. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. अरवली सह्याद्री कुमाऊँ निलगिरी7. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहे. शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य विधानपरिषदेवर निवडून दिले जातात. राज्यपाल विधानपरिषदेवर 1/6 सदस्य नेमतात.8. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे. 0.5 0.35 0.29 0.19. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते. वीस हजार अठरा हजार पंचवीस हजार पंधरा हजार10. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी गुरू मंगळ शनि11. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2014 2016 2019 201512. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त खासदार मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री13. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जायकवाडी वैतरणा खोपोली कोयना14. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. विजापूर गुलबर्ग धारवाड म्हैसुर15. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. तिसरा दुसरा पहिला चौथा16. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे मुंबई औरंगाबाद सोलापूर17. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. श्रीमंत लोकांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा18. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. दिल्ली औरंगाबाद पुणे मुंबई19. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. मही यमुना बार्गी साबरमती20. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे ….. साली स्थापित करण्यात आला. 1630 1700 1602 1514 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
9
14
20-20
12
11/20
20/14
12
20
Bhartachi rajdhani dilhi kevha karnyat ali
12