General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? झारखंड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल गुजरात2. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष3. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात गोवा आणि तामिळनाडू छत्तीसगड आणि तेलंगणा कर्नाटक आणि गोवा4. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? दिलेले सर्व डोलोमाईट सिलिका बॉक्साईट5. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया6. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. समता हरीजन द हिंदू सुधारक7. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? पंचायत समिती राज्य शासन जिल्हा परिषद महाराष्ट्र लोकसेवा आयोग8. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? यापैकी नाही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ9. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. बुध मंगळ गुरू शुक्र10. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 1 जुलै1989 18 नोव्हेंबर 1962 यापैकी नाही. 27 सप्टेंबर 201111. जठर रसामध्ये विरल ……….. असते. सोडियम हायड्रॉक्साईड ॲसेटिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल12. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? घृष्णेश्वर परळी वैजनाथ औंढा नागनाथ भीमाशंकर13. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? परभणी बुलढाणा गडचिरोली वाशिम14. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? पाकिस्तान नेपाळ दिलेले सर्व भारत15. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर16. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. सातारा चंद्रपूर नंदुरबार हिंगोली17. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? औरंगाबाद मुंबई नाशिक पुणे18. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 25% 75% 29% 71% 71% 29% 35% 65%19. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. न्यायपालिका संसद मतदार राज्य विधीमंडळे20. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 6 वर्ष 5 वर्ष कायमस्वरूपी (स्थायी) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19