General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 5 वर्ष 6 वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी (स्थायी)2. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. सातारा नंदुरबार हिंगोली चंद्रपूर3. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासन पंचायत समिती4. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? औंढा नागनाथ भीमाशंकर घृष्णेश्वर परळी वैजनाथ5. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. राज्य विधीमंडळे मतदार न्यायपालिका संसद6. जठर रसामध्ये विरल ……….. असते. ॲसेटिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड7. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. गुरू शुक्र मंगळ बुध8. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 18 नोव्हेंबर 1962 27 सप्टेंबर 2011 1 जुलै1989 यापैकी नाही.9. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यापैकी नाही10. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? झारखंड गुजरात पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश11. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर12. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? गडचिरोली वाशिम परभणी बुलढाणा13. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? बॉक्साईट डोलोमाईट दिलेले सर्व सिलिका14. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? औरंगाबाद मुंबई नाशिक पुणे15. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी16. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया17. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? पाकिस्तान भारत दिलेले सर्व नेपाळ18. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात गोवा आणि तामिळनाडू कर्नाटक आणि गोवा छत्तीसगड आणि तेलंगणा19. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 35% 65% 25% 75% 29% 71% 71% 29%20. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. सुधारक द हिंदू समता हरीजन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19