General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यापैकी नाही2. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. मंगळ बुध शुक्र गुरू3. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सभापती4. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. चंद्रपूर हिंगोली सातारा नंदुरबार5. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी (स्थायी) 5 वर्ष 6 वर्ष6. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 25% 75% 29% 71% 35% 65% 71% 29%7. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. हरीजन सुधारक समता द हिंदू8. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया9. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान दोन बरोबर10. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? गडचिरोली बुलढाणा परभणी वाशिम11. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश गुजरात झारखंड पश्चिम बंगाल12. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक पुणे औरंगाबाद मुंबई13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ पाकिस्तान दिलेले सर्व भारत14. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 1 जुलै1989 27 सप्टेंबर 2011 18 नोव्हेंबर 1962 यापैकी नाही.15. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? घृष्णेश्वर परळी वैजनाथ भीमाशंकर औंढा नागनाथ16. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? बॉक्साईट दिलेले सर्व सिलिका डोलोमाईट17. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. गोवा आणि तामिळनाडू कर्नाटक आणि गोवा मध्य प्रदेश आणि गुजरात छत्तीसगड आणि तेलंगणा18. जठर रसामध्ये विरल ……….. असते. सोडियम हायड्रॉक्साईड ॲसेटिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल19. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. संसद राज्य विधीमंडळे मतदार न्यायपालिका20. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद महाराष्ट्र लोकसेवा आयोग पंचायत समिती राज्य शासन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19