General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग2. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सभापती3. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? वाशिम बुलढाणा परभणी गडचिरोली4. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. हिंगोली चंद्रपूर नंदुरबार सातारा5. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर6. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 35% 65% 25% 75% 71% 29% 29% 71%7. जठर रसामध्ये विरल ……….. असते. सल्फ्युरीक आम्ल ॲसेटिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड8. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात छत्तीसगड आणि तेलंगणा कर्नाटक आणि गोवा गोवा आणि तामिळनाडू9. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. गुरू बुध शुक्र मंगळ10. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल झारखंड11. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 27 सप्टेंबर 2011 यापैकी नाही. 18 नोव्हेंबर 1962 1 जुलै198912. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी (स्थायी) 5 वर्ष 6 वर्ष13. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद14. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया15. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. मतदार राज्य विधीमंडळे संसद न्यायपालिका16. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यापैकी नाही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ17. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? सिलिका डोलोमाईट बॉक्साईट दिलेले सर्व18. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. समता सुधारक हरीजन द हिंदू19. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? भारत पाकिस्तान दिलेले सर्व नेपाळ20. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? भीमाशंकर घृष्णेश्वर औंढा नागनाथ परळी वैजनाथ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19