General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. समता हरीजन सुधारक द हिंदू2. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? भीमाशंकर औंढा नागनाथ घृष्णेश्वर परळी वैजनाथ3. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? सिलिका डोलोमाईट बॉक्साईट दिलेले सर्व4. जठर रसामध्ये विरल ……….. असते. हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल ॲसेटिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड5. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 71% 29% 25% 75% 29% 71% 35% 65%6. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 5 वर्ष 6 वर्ष कायमस्वरूपी (स्थायी) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत7. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. बुध शुक्र मंगळ गुरू8. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 27 सप्टेंबर 2011 यापैकी नाही. 1 जुलै1989 18 नोव्हेंबर 19629. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? राज्य शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग जिल्हा परिषद पंचायत समिती10. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद11. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. हिंगोली नंदुरबार चंद्रपूर सातारा12. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. न्यायपालिका मतदार संसद राज्य विधीमंडळे13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? दिलेले सर्व भारत नेपाळ पाकिस्तान14. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर15. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल गुजरात झारखंड16. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती17. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? वाशिम गडचिरोली परभणी बुलढाणा18. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया19. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यापैकी नाही20. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. गोवा आणि तामिळनाडू छत्तीसगड आणि तेलंगणा मध्य प्रदेश आणि गुजरात कर्नाटक आणि गोवा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19