General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. जठर रसामध्ये विरल ……….. असते. सोडियम हायड्रॉक्साईड ॲसेटिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल2. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद3. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया4. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. शुक्र मंगळ बुध गुरू5. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? गुजरात उत्तर प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल6. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर7. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 29% 71% 25% 75% 35% 65% 71% 29%8. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी9. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 5 वर्ष 6 वर्ष कायमस्वरूपी (स्थायी) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत10. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासन जिल्हा परिषद पंचायत समिती11. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. संसद मतदार न्यायपालिका राज्य विधीमंडळे12. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? डोलोमाईट दिलेले सर्व सिलिका बॉक्साईट13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? भारत दिलेले सर्व पाकिस्तान नेपाळ14. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात कर्नाटक आणि गोवा गोवा आणि तामिळनाडू छत्तीसगड आणि तेलंगणा15. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 1 जुलै1989 27 सप्टेंबर 2011 18 नोव्हेंबर 1962 यापैकी नाही.16. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. समता द हिंदू हरीजन सुधारक17. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? परळी वैजनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ18. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? यापैकी नाही महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ19. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. नंदुरबार चंद्रपूर हिंगोली सातारा20. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? वाशिम बुलढाणा गडचिरोली परभणी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19