General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82

1. N.P.C.I म्हणजे –

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ?

 
 
 
 

3. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते.

 
 
 
 

4. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?

 
 
 
 

6. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे.

 
 
 
 

7. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते.

 
 
 
 

8. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो.

 
 
 
 

9. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

10. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?

 
 
 
 

11. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली?

 
 
 
 

12. जठर रसामध्ये विरल ……….. असते.

 
 
 
 

13. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?

 
 
 
 

14. कार्यकाळ सांगा.
विधानपरीषद –

 
 
 
 

15. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे?

 
 
 
 

17. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते?

 
 
 
 

18. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते?

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.
1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे.
2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे.

 
 
 
 

20. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

19 thoughts on “General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82”

Leave a Reply to ajay Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now