General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग पंचायत समिती राज्य शासन जिल्हा परिषद2. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक पुणे औरंगाबाद मुंबई3. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? औंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ4. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया5. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? दिलेले सर्व डोलोमाईट बॉक्साईट सिलिका6. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? यापैकी नाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ7. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष8. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? यापैकी नाही. 18 नोव्हेंबर 1962 27 सप्टेंबर 2011 1 जुलै19899. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. बुध गुरू मंगळ शुक्र10. जठर रसामध्ये विरल ……….. असते. हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड सल्फ्युरीक आम्ल ॲसेटिक आम्ल11. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 5 वर्ष 6 वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कायमस्वरूपी (स्थायी)12. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. समता हरीजन सुधारक द हिंदू13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ पाकिस्तान भारत दिलेले सर्व14. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. राज्य विधीमंडळे न्यायपालिका मतदार संसद15. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 35% 65% 25% 75% 71% 29% 29% 71%16. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? गडचिरोली परभणी बुलढाणा वाशिम17. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. हिंगोली नंदुरबार सातारा चंद्रपूर18. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश झारखंड गुजरात पश्चिम बंगाल19. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. कर्नाटक आणि गोवा गोवा आणि तामिळनाडू मध्य प्रदेश आणि गुजरात छत्तीसगड आणि तेलंगणा20. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19