General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. सुधारक समता द हिंदू हरीजन2. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 27 सप्टेंबर 2011 18 नोव्हेंबर 1962 1 जुलै1989 यापैकी नाही.3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? नेपाळ दिलेले सर्व भारत पाकिस्तान4. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश झारखंड गुजरात पश्चिम बंगाल5. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? परळी वैजनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ6. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया7. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. मंगळ शुक्र गुरू बुध8. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यापैकी नाही9. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 6 वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 5 वर्ष कायमस्वरूपी (स्थायी)10. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? बुलढाणा परभणी गडचिरोली वाशिम11. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 25% 75% 35% 65% 29% 71% 71% 29%12. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान एक बरोबर दोन्हीही विधाने बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर13. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? पंचायत समिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासन जिल्हा परिषद14. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? बॉक्साईट दिलेले सर्व डोलोमाईट सिलिका15. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. हिंगोली चंद्रपूर सातारा नंदुरबार16. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. मतदार न्यायपालिका राज्य विधीमंडळे संसद17. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद18. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष19. जठर रसामध्ये विरल ……….. असते. सल्फ्युरीक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल ॲसेटिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड20. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात कर्नाटक आणि गोवा छत्तीसगड आणि तेलंगणा गोवा आणि तामिळनाडू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19