General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82

1. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ?

 
 
 
 

3. कार्यकाळ सांगा.
विधानपरीषद –

 
 
 
 

4. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे.

 
 
 
 

5. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?

 
 
 
 

6. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो.

 
 
 
 

7. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे.

 
 
 
 

8. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?

 
 
 
 

9. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली?

 
 
 
 

10. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे.
2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे.

 
 
 
 

12. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते.

 
 
 
 

14. जठर रसामध्ये विरल ……….. असते.

 
 
 
 

15. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते.

 
 
 
 

16. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?

 
 
 
 

17. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते?

 
 
 
 

18. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?

 
 
 
 

19. N.P.C.I म्हणजे –

 
 
 
 

20. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

19 thoughts on “General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82”

Leave a Reply to jyo Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now