General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23

1. गौतम बुध्द यांचा विवाह ……… यांच्याशी झाला होता.

 
 
 
 

2. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

3. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

 
 
 
 

4. जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता?

 
 
 
 

5. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ?

 
 
 
 

8. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे?

 
 
 
 

9. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात.

 
 
 
 

11. खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ?

 
 
 
 

12. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला ?

 
 
 
 

14. 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ?

 
 
 
 

15. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती?

 
 
 
 

16. गांधार कलाशैली……….. कलाशैलीने प्रभावित झालेली होती.

 
 
 
 

17. औरंगजेब बादशहाचा मृत्यु …… मध्ये अहमदनगर येथे झाला.

 
 
 
 

18. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

19. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे.

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

17 thoughts on “General Knowledge Mix Test 23 | सामान्य ज्ञान टेस्ट 23”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now