General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41

1. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ?

 
 
 
 

2. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

3. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

4. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले.

 
 
 
 

5. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?

 
 
 
 

6. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

7. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

8. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

9. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत?

 
 
 
 

10. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

11. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

12. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?

 
 
 
 

13. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ……….

 
 
 
 

14. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

15. किमान वय किती?
लोकपाल –

 
 
 
 

16. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

17. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

18. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ?

 
 
 
 

19. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

20. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now