General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60

1. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता.

 
 
 
 

2. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते?

 
 
 
 

3. कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे?

 
 
 
 

4. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

7. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

8. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते?

 
 
 
 

9. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ?

 
 
 
 

10. गोंदिया जिल्ह्याची ओळख –

 
 
 
 

11. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

12. कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली ?

 
 
 
 

13. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

 
 
 
 

14. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर

 
 
 
 

15. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

 
 
 
 

16. बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

17. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?

 
 
 
 

18. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ?

 
 
 
 

19. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

20. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 60 | सामान्य ज्ञान टेस्ट 60”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now