General Knowledge Mix Test 82 | सामान्य ज्ञान टेस्ट 82 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2024 1. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? बॉक्साईट सिलिका दिलेले सर्व डोलोमाईट2. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर3. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? पुणे औरंगाबाद मुंबई नाशिक4. जठर रसामध्ये विरल ……….. असते. हायड्रोक्लोरिक आम्ल ॲसेटिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड सल्फ्युरीक आम्ल5. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह ……… हा आहे. शुक्र गुरू बुध मंगळ6. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत ….. चा सहभाग असतो. संसद राज्य विधीमंडळे न्यायपालिका मतदार7. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग8. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. मध्य प्रदेश आणि गुजरात छत्तीसगड आणि तेलंगणा कर्नाटक आणि गोवा गोवा आणि तामिळनाडू9. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – 6 वर्ष 5 वर्ष कायमस्वरूपी (स्थायी) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत10. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? घृष्णेश्वर औंढा नागनाथ भीमाशंकर परळी वैजनाथ11. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? भारत नेपाळ पाकिस्तान दिलेले सर्व12. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यापैकी नाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ13. N.P.C.I म्हणजे – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया14. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? गुजरात झारखंड पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश15. पृथ्वीवर …….. भूभाग आणि ……. पाणी आहे. 71% 29% 35% 65% 29% 71% 25% 75%16. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. नंदुरबार हिंगोली सातारा चंद्रपूर17. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी18. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? वाशिम बुलढाणा परभणी गडचिरोली19. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? यापैकी नाही. 18 नोव्हेंबर 1962 1 जुलै1989 27 सप्टेंबर 201120. डॉ.आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. द हिंदू समता सुधारक हरीजन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
12
11 true 9wrong
12
20/20
9true 9 false
13
16
14
16 correct —4 wrong
19
19_right and1 wrong
7 mark
20right
19
13
20 out of 7
17
19