General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वेव्हेल योजना-1945 त्रिमंत्री योजना-1944 क्रिप्स योजना-1943 अँटलीची घोषणा-19462. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. अहेरी धानोरा सालेकसा कुरखेडा3. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. सर्व विधाने चुकीची आहे अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे.4. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी भारत रशिया चीन अमेरिका5. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? ब्राझील दक्षिण कोरिया चीन रशिया6. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? जिंतूर मानवत भोकर पालम7. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. पाच लाख अडीच लाख तीन लाख दीड लाख8. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जनरल डायर सॉंडर्स ओडवायर लॉर्ड आयर्विन9. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. दिल्ली हैद्राबाद पुणे मुंबई10. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत संत एकनाथ गोरोबा कुंभार दामाजी पंत11. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – मंदिर विहार चर्च गुरूद्वारा12. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. महाराष्ट्र गुजरात आसाम ओडिसा13. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर14. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? शुक्र मंगळ बुध गुरू15. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1880 1891 1890 187016. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस सावरकर बंधू17. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? इंडिया गेट भडकल गेट गेट वे ऑफ इंडिया बुलंद दरवाजा18. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? चीन भारत अमेरिका स्पेन19. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? निझामाबाद-जगदालपूर श्रीनगर-कन्याकुमारी वाराणसी-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता20. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 37 7 ते 27 17 ते 37 17 ते 65 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20