General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09

1. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता.

 
 
 
 

2. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात?

 
 
 
 

3. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे?
मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी

 
 
 
 

4. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे?

 
 
 
 

6. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला.
विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला.

 
 
 
 

9. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

10. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा.

 
 
 
 

11. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली.

 
 
 
 

12. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

14. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ?

 
 
 
 

15. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

16. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

17. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ –

 
 
 
 

18. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ?

 
 
 
 

19. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे.

 
 
 
 

20. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

16 thoughts on “General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09”

Leave a Reply to Aniket Apakwar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now