General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. सर्व विधाने चुकीची आहे2. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? भारत स्पेन अमेरिका चीन3. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. दिल्ली पुणे मुंबई हैद्राबाद4. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? बुध गुरू शुक्र मंगळ5. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. लॉर्ड आयर्विन ओडवायर जनरल डायर सॉंडर्स6. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 7 ते 27 17 ते 37 17 ते 65 17 ते 377. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? वाराणसी-कन्याकुमारी श्रीनगर-कन्याकुमारी निझामाबाद-जगदालपूर हाजिरा-कोलकाता8. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. अँटलीची घोषणा-1946 वेव्हेल योजना-1945 त्रिमंत्री योजना-1944 क्रिप्स योजना-19439. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. सालेकसा कुरखेडा अहेरी धानोरा10. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? दक्षिण कोरिया चीन रशिया ब्राझील11. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर12. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत संत एकनाथ दामाजी पंत गोरोबा कुंभार13. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? भोकर पालम मानवत जिंतूर14. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी भारत रशिया चीन अमेरिका15. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. अडीच लाख पाच लाख तीन लाख दीड लाख16. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भडकल गेट गेट वे ऑफ इंडिया इंडिया गेट बुलंद दरवाजा17. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार गुरूद्वारा चर्च मंदिर18. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. सावरकर बंधू लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस19. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1890 1880 1870 189120. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. महाराष्ट्र गुजरात आसाम ओडिसा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20