General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. गुजरात महाराष्ट्र आसाम ओडिसा2. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. सावरकर बंधू रासबिहारी बोस लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा3. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. सर्व विधाने चुकीची आहे अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे.4. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. तीन लाख अडीच लाख पाच लाख दीड लाख5. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1870 1880 1890 18916. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – चर्च मंदिर विहार गुरूद्वारा7. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वेव्हेल योजना-1945 क्रिप्स योजना-1943 त्रिमंत्री योजना-1944 अँटलीची घोषणा-19468. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? श्रीनगर-कन्याकुमारी निझामाबाद-जगदालपूर वाराणसी-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता9. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दामाजी पंत संत एकनाथ गोरोबा कुंभार दासोपंत10. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? भोकर जिंतूर पालम मानवत11. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 65 7 ते 27 17 ते 37 17 ते 3712. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. पुणे हैद्राबाद मुंबई दिल्ली13. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? बुध शुक्र गुरू मंगळ14. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर15. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? चीन रशिया दक्षिण कोरिया ब्राझील16. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. लॉर्ड आयर्विन जनरल डायर सॉंडर्स ओडवायर17. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. धानोरा अहेरी सालेकसा कुरखेडा18. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी अमेरिका चीन भारत रशिया19. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भडकल गेट बुलंद दरवाजा गेट वे ऑफ इंडिया इंडिया गेट20. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? भारत अमेरिका स्पेन चीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20