General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भडकल गेट बुलंद दरवाजा इंडिया गेट गेट वे ऑफ इंडिया2. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. ओडवायर सॉंडर्स लॉर्ड आयर्विन जनरल डायर3. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार चर्च गुरूद्वारा मंदिर4. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? स्पेन चीन भारत अमेरिका5. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. अहेरी धानोरा कुरखेडा सालेकसा6. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. रासबिहारी बोस लोकमान्य टिळक सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा7. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? श्रीनगर-कन्याकुमारी वाराणसी-कन्याकुमारी निझामाबाद-जगदालपूर हाजिरा-कोलकाता8. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? गुरू बुध शुक्र मंगळ9. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. क्रिप्स योजना-1943 अँटलीची घोषणा-1946 त्रिमंत्री योजना-1944 वेव्हेल योजना-194510. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दामाजी पंत संत एकनाथ गोरोबा कुंभार दासोपंत11. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे सर्व विधाने चुकीची आहे पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे.12. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? रशिया चीन ब्राझील दक्षिण कोरिया13. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. दिल्ली हैद्राबाद मुंबई पुणे14. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? जिंतूर मानवत पालम भोकर15. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी चीन भारत रशिया अमेरिका16. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. आसाम महाराष्ट्र गुजरात ओडिसा17. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1890 1891 1870 188018. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. दीड लाख अडीच लाख पाच लाख तीन लाख19. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर20. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 37 17 ते 37 17 ते 65 7 ते 27 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20