General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? पालम भोकर जिंतूर मानवत2. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. लोकमान्य टिळक रासबिहारी बोस सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा3. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. हैद्राबाद दिल्ली पुणे मुंबई4. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर5. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 7 ते 27 17 ते 37 17 ते 37 17 ते 656. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1880 1870 1891 18907. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत गोरोबा कुंभार संत एकनाथ दामाजी पंत8. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? बुलंद दरवाजा इंडिया गेट भडकल गेट गेट वे ऑफ इंडिया9. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? बुध गुरू शुक्र मंगळ10. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? चीन दक्षिण कोरिया ब्राझील रशिया11. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. सर्व विधाने चुकीची आहे पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे.12. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? श्रीनगर-कन्याकुमारी वाराणसी-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता निझामाबाद-जगदालपूर13. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. तीन लाख पाच लाख दीड लाख अडीच लाख14. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. आसाम ओडिसा गुजरात महाराष्ट्र15. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वेव्हेल योजना-1945 त्रिमंत्री योजना-1944 क्रिप्स योजना-1943 अँटलीची घोषणा-194616. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. ओडवायर लॉर्ड आयर्विन सॉंडर्स जनरल डायर17. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? भारत स्पेन अमेरिका चीन18. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. कुरखेडा सालेकसा अहेरी धानोरा19. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी चीन भारत रशिया अमेरिका20. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – मंदिर विहार गुरूद्वारा चर्च Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20