General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? श्रीनगर-कन्याकुमारी निझामाबाद-जगदालपूर हाजिरा-कोलकाता वाराणसी-कन्याकुमारी2. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? मंगळ गुरू शुक्र बुध3. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. आसाम महाराष्ट्र ओडिसा गुजरात4. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? चीन भारत अमेरिका स्पेन5. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक6. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. त्रिमंत्री योजना-1944 क्रिप्स योजना-1943 वेव्हेल योजना-1945 अँटलीची घोषणा-19467. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. सालेकसा धानोरा अहेरी कुरखेडा8. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत संत एकनाथ दामाजी पंत गोरोबा कुंभार9. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. मुंबई पुणे हैद्राबाद दिल्ली10. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस लोकमान्य टिळक11. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. पाच लाख तीन लाख अडीच लाख दीड लाख12. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 37 17 ते 65 7 ते 27 17 ते 3713. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? बुलंद दरवाजा भडकल गेट गेट वे ऑफ इंडिया इंडिया गेट14. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1880 1890 1891 187015. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? पालम भोकर जिंतूर मानवत16. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – गुरूद्वारा विहार मंदिर चर्च17. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? दक्षिण कोरिया ब्राझील चीन रशिया18. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. सर्व विधाने चुकीची आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे19. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी चीन अमेरिका भारत रशिया20. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जनरल डायर लॉर्ड आयर्विन सॉंडर्स ओडवायर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20