Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला.
विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला.

 
 
 
 

2. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही?

 
 
 
 

4. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे.

 
 
 
 

5. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ –

 
 
 
 

6. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात?

 
 
 
 

7. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

8. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ?

 
 
 
 

9. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे.

 
 
 
 

10. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

11. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा.

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

13. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता.

 
 
 
 

15. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे?

 
 
 
 

16. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते.

 
 
 
 

17. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे?
मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी

 
 
 
 

18. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

19. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.

 
 
 
 

20. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

15 thoughts on “General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!